हजारो वर्षांची परंपरा असलेली मायबोली मराठी भाषा, ज्या भाषेला हजारो वर्षांची संत परंपरा लाभली. ज्या भाषेने छत्रपती शिवाजी घडवले, ज्या भाषेने महात्मा फुले घडवले, आणि त्याच भाषेने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडवले, ज्या भाषेने पंढरपूर व अलंकापुरी गजबजते, ज्या भाषेने स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ ह्या मातीत रोवली. ती आमची जननी मायबोली मराठी. त्या भाषेच्या साहित्याचे थोडेसे संकलन करण्याची इच्छा मनामध्ये आली, आणि ती आज मी तुमच्यासमोर एका साईटच्या मदतीने सादर करत आहे.
जर आपल्याकडे काही मराठी साहित्य असेल तर ते [email protected] ह्या मेलवर पाठवावे ही विनंती. साइटचा विस्तार करण्यासाठी आपला सहभाग मोलाचा आहे.
धन्यवाद ! जय महाराष्ट्र !!
जर आपल्याकडे काही मराठी साहित्य असेल तर ते [email protected] ह्या मेलवर पाठवावे ही विनंती. साइटचा विस्तार करण्यासाठी आपला सहभाग मोलाचा आहे.
धन्यवाद ! जय महाराष्ट्र !!